आजचे राशिभविष्य – मंगळवार – ८ फेब्रुवारी २०२२
मेष – उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा…
वृषभ – योग्य तेवढीच कार्यशक्ती वापरा…
मिथुन – टोकाची भूमिका टाळा…
कर्क – शब्द पाळा…
सिंह – सहकाऱ्यांना मदतीची भावना ठेवा
कन्या – उत्साह टिकवावा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – आव्हान स्वीकारा…
वृश्चिक – मालमत्तेचे व्यवहार पुढे ढकला…
धनु – कार्यक्षेत्रातील बदल स्वीकारा…
मकर – एकाग्रता वाढवा…
कुंभ – सामोपचाराने वाद मिटवा…
मीन – शैक्षणिक शुभवार्ता….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.