आजचे राशीभविष्य – बुधवार – ९ नोव्हेंबर २०२२
मेष – अति स्पष्टीकरण टाळा…
वृषभ – सरकारी काम विषयक शुभवार्ता…
मिथुन – आकस्मिक खर्च…
कर्क – सकारात्मक मानसिकता असावी…
सिंह – गुंतागुंतीचा व्यवहार नको…
कन्या – त्याच त्या चुका टाळा…
तुळ – भावनिकता संभाळा…
वृश्चिक – मौल्यवान खरेदी…
धनु – महत्त्वाचे दस्तऐवज संभाळा…
मकर – उत्पन्नाचा पर्यायी मार्ग मिळेल…
कुंभ – विरोधासाठी विरोध टाळा…
मीन – स्वप्नरंजन टाळा…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84