आजचे राशीभविष्य
बुधवार – १६ नोव्हेंबर २०२२
मेष – दीर्घकालीन गुंतवणूक शक्यतो टाळा…
वृषभ – शब्द जपा…
मिथुन – जुने वाद नको…
कर्क – कफाचा त्रास सांभाळा…
सिंह – मानसन्मान होईल…
कन्या – आपल्या सल्ल्याने फायदा होईल…
तूळ – अति चिंता व्यर्थ…
वृश्चिक – महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील…
धनु – सुसंवाद साधा…
मकर – मोठा निर्णयाची घाई नको…
कुंभ – वेट अँड वॉच फोर पॉझिटिव्ह न्यूज…
मीन – गोडधोड खायला मिळेल….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84