आजचे राशीभविष्य – गुरुवार – २८ जुलै २०२२
मेष – हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नये….
वृषभ – अचूक बोला…
मिथुन – वरिष्ठांची खप्पा मर्जी टाळा…
कर्क – जुने संदर्भ कामी येतील…
सिंह – व्यवसायिक अनुभवाचा वापर करा…
कन्या – ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…
तूळ – वाद अति ताणू नये…
वृश्चिक – वादापेक्षा समजून घ्या…
धनु – मध्यम मार्ग आवश्यक…
मकर – अकस्मिक शुभवार्ता…
कुंभ – टाईम टेबल सांभाळा….
मीन – नवीन क्षेत्रात पाऊल पडेल….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)