आजचे राशिभविष्य
रविवार – २२ जानेवारी २०२३
मेष – आनंदी दिवस. कुलदेवतेची उपासना करावी
वृषभ – सरकारी कामांमध्ये त्रास. सूर्य उपासना बळ देईल
मिथुन – तब्येतीची काळजी घ्यावी. देवघरात साजूक तुपाचा दिवा लावावा
कर्क – महिला वर्गाचा सन्मान करावा. गाईला चारा खाऊ घाला
सिंह – कार्यक्षेत्रामध्ये ठसा उमटेल. गहू दान करावे
कन्या – फसवणुकीची शक्यता कामात लक्ष द्यावे. हिरवी मिठाई लहान मुलांमध्ये वाटा.

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण
व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
मो. – 9850281917
तुळ – तब्येतीकडे लक्ष द्यावे. घरामध्ये तिळाचा होम करावा.
वृश्चिक – आनंदी वार्ता समजेल. देवाला गुळ अर्पण करावा.
धनु – आर्थिक तरतूद करून ठेवावी. औदुंबर वृक्षाच्या खाली साखर ठेवावी.
मकर – चांगले लाभ होण्याची शक्यता. मारुती मंदिरात उडीद दान करावे.
कुंभ – खर्चावर नियंत्रण ठेवावे. गरजू व्यक्तीला लोखंडी तवा दान करावा.
मीन – आर्थिक परिस्थिती सुधारेल. हरभरा डाळ दान करा.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक