आजचे राशीभविष्य – शनिवार – १५ ऑक्टोबर २०२२
मेष – कार्य गौरव होईल..
वृषभ – सांधेदुखी सांभाळा..
मिथुन – इप्सित साध्य होईल..
कर्क – हितशत्रूंच्या कारवाया सांभाळा..
सिंह – शुभ कार्य पार पडेल..
कन्या – आर्थिक अनुभव कामी येईल..
तुळ – महत्त्वाचा व्यवहार पार पडेल…
वृश्चिक – शब्द सांभाळा…
धनु – भागीदारी सांभाळा…
मकर – परिचितांमध्ये वाद टाळा…
कुंभ – मोठ्या खरेदीचे प्लॅनिंग…
मीन – नवीन जबाबदारी स्वीकाराल…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे…
वास्तु-रत्न-कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84