आजचे राशिभविष्य
शनिवार – १३ मे २०२३
मेष – घरामध्ये लक्ष्मीचे आगमन
वृषभ – घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी आनंद मिळेल
मिथुन – वरिष्ठांची मर्जी राखा
कर्क – खाण्यापिण्यावर बंधने पाळा
सिंह – घरातील महिला वर्गास एखादी वस्तू भेट द्या. दिवस चांगला जाईल
कन्या – अचानक धनलाभाचे योग
तूळ – कामामध्ये अडचणी येऊ शकतात
वृश्चिक – तब्येतीकडे लक्ष ठेवा
धनु – घरातील वातावरण आनंदी असेल
मकर – खिशाला झळ बसण्याची शक्यता
कुंभ – आज चमचमीत खाण्याचा लाभ होईल
मीन – कार्य सिद्धीस नेण्यासाठी खर्च करावा लागेल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे. या वेळात श्री हनुमानाचे नामस्मरण करावे,
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक