आजचे राशिभविष्य – शनिवार – ७ मे २०२२
मेष – खर्चावर नियंत्रण ठेवा…
वृषभ – ताकही फुंकून प्यावे…
मिथुन – स्पष्ट भूमिका मांडली…
कर्क – आकस टाळा…
सिंह – डोळ्यांचे विकार सांभाळा…
कन्या – आर्थिक स्थैर्य मिळेल…
तूळ – मनासारखी खरेदी होईल…
वृश्चिक – अंतर्गत वाद संभाळा…
धनु – प्राप्त परिस्थिती स्वीकारा…
मकर – सामंजस्य भूमिका ठेवा…
कुंभ – अति चिकित्सा टाळा….
मीन – नकारात्मक विचार टाळा…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे
(सेलेब्रिटी पामिस्ट्री पं. दिनेशपंत- वाईकर 93 73 91 34 84)