आजचे राशिभविष्य
– सोमवार – ५ जून २०२३
मेष – कामे करताना शांतपणे करा
ऋषभ – धनलाभाचा दिवस आर्थिक चिंता मिटेल
मिथुन – महिला वर्गाचा सन्मान करावा लाभ होईल
कर्क – हाताखालच्या व्यक्तींकडून त्रास
सिंह – वाहने हळू चालवा
कन्या – आपल्या क्षेत्रात आपले कौतुक होईल
तुळ – आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता
वृश्चिक – आळस जाणवेल कामाचा उरक वाढवावा
धनु – मित्र परिवारासाठी खर्च
मकर – कुटुंबासोबत फिरण्याची योग
कुंभ – ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा
मीन – तब्येतीकडे लक्ष द्यावे पाणी भरपूर प्यावे
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात भगवान महादेवाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक