आजचे राशीभविष्य – सोमवार – ३० ऑक्टोबर २०२२
मेष– प्रलोभन सांभाळा…
वृषभ– नात्या मधला दुरावा टाळा….
मिथुन– सोप्या शब्दात बोला…
कर्क- भावंडांशी संवाद होईल…
सिंह- पित्त प्रकृती सांभाळा….
कन्या -बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले….
तूळ -आकस्मिक खर्च सांभाळा…
वृश्चिक– तडका फडकी खर्च टाळा…
धनु -महत्त्वाचा विषय सर्व संमतीने बोला…
मकर- ज्येष्ठांच आशीर्वाद मिळतील…
कुंभ– नातेसंबंधात अति ताणू नये…
मीन– कुठे शांत बसावे हे ओळखा…..
आजचा राहू काळ- सकाळी साडेसात ते नऊ आहे…..
वास्तु रत्न ज्योतिष मार्गदर्शन
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84