आजचे राशिभविष्य
सोमवार – २९ मे २०२३
मेष – प्रवासातून लाभाचे संकेत
वृषभ – नोकरीत अपवादात्मक भाग्योदय
मिथुन – व्यवसाय नोकरीत प्रगतीचे संकेत
कर्क – नोकरीच्या संधी मध्यस्थीमुळे लाभ
सिंह – वैयक्तिक सुखप्राप्तीचा दिवस
कन्या – नवपरी नितांचे भाग्य आज उजळणी
तूळ – व्यवसायात लाभाचे संकेत प्रत्येकाशी गोड बोला
वृश्चिक – आजचा दिवस कोणत्याही कामात यशप्राप्तीचा
धनु – परदेशी जाण्यासाठी चे नियोजन आज लाभदायक
मकर – कायदे पाळून व्यावसायिक प्रगती साधता येईल
कुंभ – राजकारणी मंडळींनी आज सांभाळावे
मीन – शैक्षणिक प्रगती आज आनंद देईल
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात भगवान महादेवाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक