आजचे राशीभविष्य – सोमवार – २३ मे २०२२
मेष – आर्थिक बाबतीत वास्तविकता स्वीकारा….
वृषभ – शुभकार्याची तयारी…
मिथुन – धोरणात्मक निर्णय घ्या…
कर्क – फायद्याच्या बातम्या कळतील…
सिंह – मुद्द्याचं पहिले बोला…
कन्या – महत्त्वाचा चर्चेत सहभाग राहिली…
तूळ – आर्थिक मोठा निर्णय….
वृश्चिक – कार्यमग्न रहा…
धनु – आपली भूमिका पटेलच असे नाही…
मकर – जुना सौदा फायद्याचा….
कुंभ – अर्थप्राप्ती साठी नो शॉर्टकट….
मीन – सहकार्यातून फायदा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे सात ते नऊ आहे
(पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)