आजचे राशीभविष्य
– सोमवार – १९ डिसेंबर २०२२
मेष – सकारात्मक विचार आवश्यक…
वृषभ – अपरिचितशी व्यवहार टाळा…
मिथुन – गुंतवणुकीची नवीन संधी…
कर्क – अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल…
सिंह – कलह टाळा…
कन्या – अंदाज घेऊन बोला…
तुळ – वरिष्ठांची मर्जी सांभाळा…
वृश्चिक – चतुराई आवश्यक…
धनु – मोठ्या कामाचे प्लॅनिंग होईल…
मकर – चांगला अनुभव…
कुंभ – व्यवहारिकता दाखवा…
मीन – संपर्क वाढेल…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे..
सविस्तर मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84