आजचे राशिभविष्य
सोमवार – १७ एप्रिल २०२३
मेष – आज आवक वाढल्यामुळे दिवस आनंदी असेल
वृषभ – घरात व बाहेर दोन्हीकडे आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होईल
मिथुन – सरकारी यंत्रणा त्रासदायक ठरू शकतात
कर्क – खाण्यापिण्यावर बंधन घाला
सिंह – घरातील लक्ष्मीला भेट वस्तू द्या
कन्या – अचानक धनलाभाचे योग जुने येणे वसूल होईल

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – कामे करताना काळजी घ्या. कामांमध्ये अडचणी येऊ शकतात
वृश्चिक – खाण्यापिण्यावर बंधने घाला भरपूर पाणी प्या
धनु – घरातील वातावरण आनंदी ठेवा वाद टाळा
मकर – आज जुने मित्र मैत्रिणी किंवा पाहुणे यांच्यासाठी खर्च करावा लागेल
कुंभ – मिष्ठांन भोजनाचा लाभ मिळेल
मीन – कार्य सिद्धी नेण्यासाठी थोडा खर्च होऊ शकतो
आजचा राहू काळ
सकाळी सात ते नऊ असा आहे. या वेळामध्ये महादेव मंदिरात जाऊन कापूर जाळावा.
आजचे दिनविशेष
आज सोमप्रदोष आहे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तू विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक