आजचे राशिभविष्य – ७ डिसेंबर २०२१
मेष – समस्येतून सामोपचाराने मार्ग काढावा..
वृषभ – एकला चलो रे…
मिथुन – उत्तम श्रोता बना…
कर्क – आर्थिक मोठा निर्णय टाळा…
सिंह – जशास तसे, पण जरा जपून…
कन्या – अति मतप्रदर्शन टाळावे…
तूळ – व्यवहारिक बना…
वृश्चिक – सल्ला जरा जपून द्या…
धनु – पूर्वानुभव लक्षात घेऊन नाते संबंधात वागा…
मकर – वर्तमानात विचार करा…
कुंभ – योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या…
मीन – महत्त्वाचा फोन होईल….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.