आजचे राशिभविष्य – २२ ऑक्टोबर २०२१
मेष – भावनिक अंदाज घेऊन बोला…
वृषभ – गैरसमज नको चर्चा करा…
मिथुन – चुकांची पुनरावृत्ती नको…
कर्क – हेलपाटा होणार नाही याची काळजी घ्या…
सिंह – अनुभवी सल्ला डावलू नये…
कन्या – श्रमसाफल्य होईल…
तूळ – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
वृश्चिक – कामाचे योग्य नियोजन करावे…
धनु – प्रयत्नांना यश येईल…
मकर – धार्मिक कामाचे नियोजन…
कुंभ – अतिरिक्त खर्च टाळा…
मीन – छोटी गुंतवणूक करा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.