आजचे राशीभविष्य – १४ जानेवारी २०२२
मेष – वेट अँड वॉच
वृषभ – ताणतणाव टाळा
मिथुन – झालेल्या घटनांवर अधिक विचार नको
कर्क – मनाजोगते काम होईल
सिंह – कौटुंबिक आनंदाचे क्षण
कन्या – आरोग्य विषयी बेपर्वाई नको
तूळ – छोट्या कामाला मोठी ताकद वापरू नये
वृश्चिक – कामात अचूकता जपावी
धनु – अल्पपरिचित वृत्तीवर विश्वास नको
मकर – छोटी गुंतवणूक लाभाची
कुंभ – भूमिका ठामपणे मांडा
मीन – किरकोळ वाद वाढवू नये….
आजचे संक्रांत महात्म्य
आजच्या संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन अश्व आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. नैऋत्येकडे बघत आहे. पीत वस्त्र परिधान केलेली असून हातात जाईचे फूल चांदी पात्र आहे. ती गदाधारी असून कुमारिका स्वरूप उभी आहे.
संक्रांत सुगडी पूजन मुहूर्त
दुपारी 2.12 पासून सायंकाळी 5.40 आहे.
आज गणेश, शिव, लक्ष्मी पूजनास तसेच तिळगुळ दान यास विशेष महत्त्व आहे….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.