आजचे राशि भविष्य – १३ डिसेंबर २०२१
मेष – सकारात्मकता आवश्यक…
वृषभ – पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत राहा…
मिथुन – योग्य तिथे तडजोड स्वीकारा..
कर्क – अंदाज घेऊन बोला…
सिंह – फसगत होणार नाही याची काळजी घ्या…
कन्या – आनंदी दिवस…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
वृश्चिक – गैरसमज टाळा..
धनु – श्रमसाफल्य होईल…
मकर – अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या…
कुंभ – शुभवार्ता
मीन – क्रोधावर नियंत्रण ठेवा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.