आजचे राशिभविष्य
रविवार – १२ फेब्रुवारी २०२३
मेष – आज घरातल्या मंडळींना खुश ठेवा
वृषभ – जुने मित्र भेटतील दिवस आनंदाचे
मिथुन – सरकारी कामे करताना काळजी घ्या
कर्क – आजूबाजूचे लोक आज आपल्याला मदत करतील. दिवस आनंदात जाईल
सिंह – अचानकपणे धनलाभ झाल्याने मन आनंदी असेल
कन्या – मित्रपरिवार व इतर जवळची मंडळी यांच्याबरोबर गाठीभेटी
तूळ – अधिकारी वर्गाबरोबर महत्त्वाच्या चर्चा आज सफल होतील
वृश्चिक – कामे वेळच्या वेळी पूर्ण करा आळस टाळा
धनु – कुटुंबासोबत आपला दिवस आनंदात जाईल
मकर – आज तब्येतीकडे जास्त लक्ष द्या
कुंभ – कोणतीही कामाची सुरुवात ही पूर्वतयारी निश्चित करा
मीन – स्पर्धेमध्ये भाग घेतला असल्यास बक्षीस मिळण्याची शक्यता
आजचा राहू काळ
सायंकाळी चार तीस ते सहा या वेळामध्ये महत्त्वाचे निर्णय टाळावेत