आजचे राशिभविष्य – शनिवार – २१ मे २०२२
मेष – श्रमसाफल्य होईल…
वृषभ – पाठ दुखी इकडे दुर्लक्ष नको…
मिथुन – सत्पात्री दान आवश्यक…
कर्क – लॉंग टर्म प्लॅनिंग करावे…
सिंह – कौटुंबिक सुसंवाद जपा…
कन्या – हाडांच्या तक्रारी सांभाळा…
तूळ – अडकलेला निर्णय होईल…
वृश्चिक – केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे…
धनु – हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नये…
मकर – व्यवसायिक शुभवार्ता…
कुंभ – अति स्पष्ट बोलणे तोट्याचे….
मीन – शब्दावर नियंत्रण आवश्यक…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे…
(नियमित मार्गदर्शन पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)