मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाची बैठक होताच गृह विभागाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. राज्यातील एकूण २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांची औरंगाबाद येथे गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे निर्देश मॅटने यापूर्वीच दिले होते.
बदल्यांची यादी खालीलप्रमाणे
अधिकाऱ्याचे नाव आणि नव्या नियुक्तीचे ठिकाण
धनंजय कुलकर्णी – पोलिस अधिक्षक, रत्नागिरी
सचिन पाटील – पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण, औरंगाबाद
राकेश ओला – पोलिस अधिक्षक, अमदनगर
एम राजकुमार – पोलिस अधिक्षक, जळगाव
सोमय मुंडे – पोलिस अधिक्षक लातूर
श्रीमती रागसुधा आर – पोलिस अधिक्षक, परभणी
संदीप सिंह गिल – पोलिस अधिक्षक, हिंगोली
श्रीकृष्ण कोकाटे – पोलिस अधिक्षक, नांदेड
पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
बसवराज तेली – पोलीस अधीक्षक, सांगली
शेख समीर असलम – पोलीस अधीक्षक, सातारा
अंकित गोयल – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सारंग आव्हाड – पोलीस अधीक्षक, बुलढाणा
गौरव सिंह – पोलीस अधीक्षक, यवतमाळ
संदीप घुगे – पोलीस अधीक्षक, अकोला
रवींद्र सिंग परदेशी – पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
नुरुल हसन – पोलीस अधीक्षक, वर्धा
निखिल पिंगळे – पोलीस अधीक्षक, गोंदिया
निलोत्पल – पोलीस अधीक्षक, गडचिरोली
संजय बारकुंड – पोलीस अधीक्षक, धुळे
श्रीकांत परोपकारी – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
लक्ष्मीकांत पाटील – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
पराग मनेरे – उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई
सिंगुरी विशाल आनंद – पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण
Home Ministery Senior Police Officer Transfer Order