सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ…आजाराचे घरबसल्या वेळीच निदान

by India Darpan
एप्रिल 30, 2025 | 3:33 pm
in संमिश्र वार्ता
0
Health on Wheels

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरच्याघरी निदानात्मक सेवा पुरविणारी भारतातील अग्रगण्य कंपनी हेल्दियन्सने (Healthians) मुंबईमध्ये आपल्या बहुप्रतिक्षित ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ केला असून सहजप्राप्त, घरच्याघरी उपलब्ध होणारी निदानात्मक सेवा शहरभरातील नागरिकांच्या समीप आणून ठेवली आहे. अंधेरीतील कल्प निसर्ग सहकारी गृहनिर्माण सोसायटी व त्यापाठोपाठ पाम कॉम्प्लेक्स आणि सर्वोदय लीला येथून या मोफत आरोग्य शिबिरांची सुरुवात झाली असून येत्या आठवड्यांमध्ये अशाच अनेक निवासी संकुलांमध्ये ही शिबिरे घेतली जाणार आहेत.

सकाळी ७:०० ते दुपारी ३:०० या वेळेत रहिवाशांना विनामूल्य रक्तदाब (बीपी), बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि ईसीजी स्क्रिनिंग्ज करून घेता येणार आहेत व त्याचबरोबर वैयक्तिकृत तपासणीपूर्व व तपासणीनंतरचा स्वास्थ्य सल्लाही मिळणार आहे. निवडक रक्तचाचण्याही केल्या जाणार आहेत व त्यासाठी शिबिरातच रक्ताचे नमुने जमा करण्याची सुविधा असणार आहे किंवा (फास्टिंगची गरज असल्यास) त्यासाठी नंतरची वेळ दिली जाणार आहे. आरोग्यावर सक्रियपणे देखरेख ठेवण्याच्या सवयीचा पुरस्कार करण्यासाठी हेल्दियन्सकडून सर्वसमावेशक पॅकेजेसवर खास ७० टक्‍क्‍यांची सूटही दिली जात आहे – ही सवलत केवळ शिबिराला उपस्थित असलेल्या व्यक्तींनाच मिळू शकणार आहे.

महाराष्ट्रामध्ये जीवनशैलीशी निगडित दीर्घकालीन आजार व सहव्याधींचे प्रमाण वाढत असताना उच्च दर्जाच्या, तंत्रज्ञान सुसज्ज आरोग्य सेवा थेट निवासी संकुलांमध्ये पोहोचवित लवकरात लवकर केलेले निदान आणि प्रतिबंधात्मक निदान यांच्यातील दरी सांधण्याचे हेल्दियन्सचे लक्ष्य आहे.

हेल्दियन्सचे संस्थापक आणि सीईओ दीपक साहनी म्हणाले, “चांगल्या आरोग्याची सुरुवात सजगतेपासून होते, मात्र वेळच्यावेळी निदान करून देणाऱ्या सुविधांची उपलब्धता ही माणसांना त्यांच्या स्वास्थ्याची सूत्रे खऱ्या अर्थाने आपल्या हाती घेण्याचे बळ देते. हेल्थ ऑन व्हील्सच्या साथीने आम्ही आरोग्यसेवा उपलब्ध, सहजप्राप्य व सक्रिय बनवित आहोत, जेणेकरून प्रतिबंधात्मक तपासण्या आपल्या दररोजच्या जगण्याचा भाग बनतील, याची काळजी घेतली जाईल.”

सध्या दिल्ली एनसीआर भागामध्ये दर महिन्याला १४-२० आरोग्य शिबिरांसह कार्यरत असलेल्या हेल्दियन्सने मुंबईत केलेला आपला कार्यविस्तार हा प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याची १० वर्षे वाढविण्याच्या हेल्दियन्सच्या मोहिमेतील एक नवा अध्याय सुरू करणारा आहे. मुंबईच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्यक्रमाची व्याप्ती वाढत असताना, पुढील टप्प्यांमध्ये सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सबस्क्रिप्शनवर आधारित ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीत नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या अधिक सखोल कार्यक्रमांचा शोध घेतला जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक मधील सीएनजी पुरवठ्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक….खा. सुनिल तटकरे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना या सुचना

Next Post

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

Next Post
crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011