आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २७ सप्टेंबर २०२२
धिरज कुमार – अभिनेता
संपदा कुलकर्णी – अभिनेत्री
रमेश तलवार – दिग्दर्शक
सुधा चंद्रन – अभिनेत्री
पिंकी दवे – गायक
संदीप खोपकर – दिग्दर्शक
सत्यजित तांबे – अध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेस
असिम सरोदे – अॅडव्होकेट, पुणे
मुकुल वासनिक – माजी मंत्री
श्वेता सिंघल – आयएएस अधिकारी
डॉ. बाजीराव मुळीक – कृषी तज्ज्ञ
लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू
रमेश वैश्य – उद्योजक, नाशिक
अभय सुखात्मे- डॉक्टर, नाशिक
मनोहर विभांडिक- लेखक, नाशिक
जयंत भदाणे – लेखक, नाशिक
डॉ. प्रतिभा जाधव – प्राध्यापिका व निवेदिका, नाशिक
रुपेश धामणे – व्यावसायिक, नाशिक
हिमांशी पटेल – नृत्यांगना
पियुष चोरडिया फार्मासिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, येवला
विश्वनाथ माळी – अध्यक्ष, राजीव गांधी मिलिटरी स्कूल, बुलडाणा
स्नेहल कारखानीस – कवयित्री
श ना नवलगुंडकर – लेखक
एम डी मोहसिन – लेखक
यशोवर्धन मोरे – पत्रकार, कोल्हापूर
रश्मी पुराणिक – पत्रकार, मुंबई
नवीन यादव – पत्रकार, इंदूर
शशिकांत सांडभोर – पत्रकार, मुंबई
कैवल्य पेठकर – माध्यम क्षेत्र
डॉ. माधव किनाळकर – माजी मंत्री
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे.
निवडक यांना प्रसिद्धी)