आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – ११ सप्टेंबर २०२२
विनोद राठोड – गायक
दुर्गा जसराज – अभिनेत्री
प्राची देसाई – अभिनेत्री
विजया जहागिरदार – साहित्यिक
अतुल गोगावले – संगीतकार
डॉ. निलम गोऱ्हे – उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद
दत्तात्रय कराळे – आयपीएस अधिकारी
डॉ. सुभाष भामरे – खासदार, धुळे
गणेश शेळके – मुख्यमंत्री कार्यालय
राजेंद्र बैरागी – समन्वयक, आय चॅनल इन्फोटेन्मेंट, मुंबई
अभिजीत चितोडकर – टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर, पुणे
मयूर कोठावदे – चार्टर्ड अकाउंटंट, नाशिक
गिरीश महाजन – अध्यक्ष, नाशिक लाडशाखीय वाणी सन्मित्र मंडळ
किरण अमृतकर – औषध निर्माता अधिकारी, आरोग्य विभाग, नाशिक
तुषार चव्हाण – उद्योजक, नाशिक
सचिन मराठे – माजी नगरसेवक, नाशिक
मिलिंद वाघ – व्यावसायिक, नाशिक
डॉ. निखिल देशकर – फॅमिली फिजिशिअन, नाशिक
दिपक पिंगळे – उपाध्यक्ष, गणेश सह बँक, नाशिक
अजित टक्के – पदाधिकारी, मराठी विज्ञान परिषद, नाशिक
संदीप चव्हाण – संचालक, गच्चीवरची बाग, नाशिक
अमित राठोड – संचालक रिफ्लेक्शन फिटनेस, नाशिक
वसंत चव्हाण – गुंतवणूक सल्लागार
प्रशांत भरवीरकर – पत्रकार, नाशिक
स्वाती हुद्दार – पत्रकार, नागपूर
प्रकाश सावंत – पत्रकार, मुंबई
संतोष मिठारी – पत्रकार, कोल्हापूर
प्रकाश कुलकर्णी – पत्रकार
पी व्ही पालव – पत्रकार
शैलेश पई – पत्रकार
महावीर दुरुगकर – पत्रकार