आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस
– शनिवार – ५ नोव्हेंबर २०२२
विराट कोहली – क्रिकेटपटू
शिव सुंदर दास – क्रिकेटपटू
निर्मल उधास – गझल गायक
राजीव मेहरा – निर्माता
सतीश पुळेकर – अभिनेता
ज्ञानेश्वर मुळे – सेवानिवृत्त आयएफएस अधिकारी, नवी दिल्ली
प्रताप जाधव – उद्योजक
अशुतोष सलील – सनदी अधिकारी
शारदा साठे केतकर – स्री मुक्ती संघटना
पुष्पा दिनकर रायकर – लेखिका
रामा सचिन कदम – अल्प बचत गट
अस्लम शेख – माजी नगरसेवक, मुंबई
सुबोध जाधव – अभ्युदय फाऊंडेशन, औरंगाबाद
प्रदीप जायभावे – डॉक्टर, नाशिक
अजित कुलकर्णी – उपाध्यक्ष, पर्यावरण संतुलन संस्था, नाशिक
रोहन जुवेकर – पत्रकार, मुंबई
गणेश रुपाले – पत्रकार, मुंबई
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)