आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – १५ ऑक्टोबर २०२२
छगन भुजबळ – माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेते
मुख्तार अब्बास नक्वी – माजी केंद्रीय मंत्री
प्रतापराव पवार – उद्योजक, पुणे
गोपीकिशन बजोरिया – आमदार
जयकुमार गोरे – आमदार
डॉ.कुणाल खेमनार – सनदी अधिकारी
प्रमोद मेढी – गायक
मंगेश बोरगावकर – गायक
निनाद पाटील – उद्योजक, नाशिक
डॉ. शर्मिला कुलकर्णी – बालरोगतज्ज्ञ, नाशिक
शोभा आवारे – माजी नगरसेविका, नाशिक
सचिन मोरे – फोटोग्राफर, नाशिक
श्वेता शेवाळकर – आर्किटेक्ट, नाशिक
शिरीष पाठक – निवृत्त व्यवस्थापक, नाशिक
अभिजित कोठुळे – दुध व्यावसायिक, नाशिक
केतन शिनकर – इंजिनिअर, नाशिक
डी डी धोंगडे पाटील – लेखक, नाशिक
शिवाजी कुरे पाटील – निरंजन सेवाभावी संस्था, पुणे
प्रवीणकुमार निकास – वैद्यकीय अधिकारी, मेहेकर
रोहित लोखंडे – इंजिनिअर, पुणे
संजय पाखोडे – पत्रकार, अमरावती
मंगेश फल्ले – पत्रकार, पुणे
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)