शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्ञानवापी परिसराचे असे होणार वैज्ञानिक सर्वेक्षण… या प्रश्नांची मिळणार उत्तरे…

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 1:04 pm
in इतर
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाराणसीमध्ये ज्ञानवापी कॅम्पसचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या (एएसआयच्या) ६४ सदस्यीय टीममधील ३४ जण ज्ञानवापीमध्ये उपस्थित आहेत. सुमारे १५ दिवस चालणाऱ्या या सर्वेक्षणातून अनेक तथ्य समोर येऊ शकतात. वादग्रस्त जागेचे वास्तव काय आहे? वादग्रस्त जागेखाली दडलेले सत्य काय? ज्ञानवापीमध्ये घुमट कधी बांधले गेले? तीन घुमट किती जुने आहेत? आदींची उत्तरे सापडणार आहेत.

खालील मुद्यांचे होणार सर्वेक्षण
मशीद पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या रचनेवर बांधली गेली होती की नाही हे वैज्ञानिक तपासणीत दिसून येईल.
पश्चिमेकडील भिंतीचे वय आणि स्वरूप तपासले जाईल.
तीन घुमटाच्या अगदी खाली सर्वेक्षण.
सर्व तळघरांची चौकशी आणि त्याचे सत्य.
इमारतीच्या भिंतींवर असलेल्या कलाकृतींची यादी तयार केली जाईल. कलावस्तूंचे वय आणि स्वरूप तपासले जाईल.
इमारतीचे वय, बांधकामाचे स्वरूपही तपासले जाईल.
इमारतीच्या विविध भागांची आणि संरचनेखाली असलेल्या कलाकृती आणि ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेल्या इतर वस्तूंची तपासणी देखील केली जाईल.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) टीम वाराणसीतील ज्ञानवापी येथील सील स्टोरेज वगळता उर्वरित भागांचे सर्वेक्षण करत आहे. ज्ञानवापीमध्ये एएसआयची टीम मशीनचा वापर न करता संपूर्ण कॅम्पसचा नकाशा शीटवर टाकत आहे. एएसआयच्या सर्वेक्षणामुळे ज्ञानवापीबाबत 354 वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.

हिंदू पक्षाचा दावा आहे की औरंगजेबाने १६६९ मध्ये मंदिर पाडले आणि त्याची रचना बदलली. त्यामुळे हिंदू त्यांचे हक्क मिळवण्यासाठी लढा देत आहेत. आता कायदेशीर मार्गाने हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी मुस्लिम पक्षाचा या दाव्यावर आक्षेप आहे. ते म्हणतात की ज्ञानवापी कॅम्पसमध्ये 600 वर्षांपासून नमाज अदा केली जात आहे.

सीता साहू, रेखा पाठक, लक्ष्मी देवी आणि अंजू व्यास यांनी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी कॅम्पसच्या एएसआयविरोधात अनेक दावे केले आहेत. प्रतिज्ञापत्र दाखल करून, न्यायालयाला सांगण्यात आले आहे की स्वयंभू ज्योतिर्लिंग हे उत्तरवाहिनी गंगेच्या तीरावर भगवान आदि विश्वेश्वराचे मंदिर आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस… बघा थेट प्रक्षेपण…

Next Post

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान या तारखेपासून खुले होणार

Next Post
Amrut Udyan e1691134912461

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान या तारखेपासून खुले होणार

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011