India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या राज्यात तांब्यासोबत आढळली सोन्याची खाण

India Darpan by India Darpan
March 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  केंद्र सरकारने आज एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. तो म्हणजे, ओडिसा राज्यामध्ये तांब्यासोबतच सोन्याची खाण आढळली आहे. त्यामुळे देशातील सोन्याच्या खाणीत आणखी एक भर पडली आहे. लवकरच या खाणीतून सोन्याचे उत्खनन केले जाणार आहे.

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय), फील्ड सीझन प्रोग्राम [एफएसपी] 2018-19 दरम्यान, ओदिशाच्या देवघर जिल्ह्यातील अडश खाणीत धातू उत्खननासाठी ‘सामान्य अन्वेषण’ (G2) करण्यात आले ज्यामध्ये तांबे या धातूसोबत सोनेही आढळून आले. जीएसआयने अडश खाणीत 0.97 पीपीएम सोन्याचे खनिज असलेला 0.90 मेट्रिक टन साठा शोधला आहे.

लिलावासाठी संसाधन-संपन्न भूवैज्ञानिक अहवाल ओदिशा राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. खाणीच्या लिलावानंतर, सूचित संसाधन यशस्वी बोलीदारांद्वारे खाणयोग्य राखीव क्षेत्र श्रेणीसुधारित केले जाऊ शकते. कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Gold Mine Found in This State of India


Previous Post

पाडवा पटांगणावर शिवकालीन शस्त्रविद्या व भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण

Next Post

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील 'त्या' चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

ताज्या बातम्या

फोटोशूटमुळे ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी

June 7, 2023

नीती आयोगाकडून महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणपत्र प्रकल्पाचे कौतुक… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

राज्यात या ४ ठिकाणी होणार उदंचन जलविद्युत प्रकल्प… इतक्या विजेची निर्मिती होणार

June 7, 2023

मुंबईत आता किलबिलाट रुग्णवाहिका… अशी आहे तिची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

June 7, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

June 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group