India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

१०० महिलांनी नवश्या गणपती मंदिरात केले अथर्वशीर्षाचे २१ आवर्तनाचे पठण

India Darpan by India Darpan
September 13, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगारकी चतुर्थी निमित्त श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट आणि नवरंग सखी मंडळ यांच्या वतीने अथर्वशीर्षाचे  २१ आवर्तनाचे पठण करण्यात आले. नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू शेठ यांनी मोलाचे सहकार्य केले. नवरंग सखी मंडळच्या अध्यक्षा सरोज दशपुते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला. मंडळाच्या उपाध्यक्षा वैशाली थोरात तसेच ज्योती खांडेकर, मंगला वडनेरे, वैशाली नागरे, रोहिणी मांदळे, अनिता बच्छाव यांचेही सहकार्य लाभले. पठणासाठी मेरी, म्हसरुळ, इंदिरा नगर, विनय नगर, पंचवटी, सावरकर नगर येथील महिलांनी सहभाग घेतला. जवळजवळ १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.


Previous Post

मंत्रालयात नको येथेच करा तक्रार; आतापर्यंत १८०० अर्ज निकाली

Next Post

नाशिक सिटी बसः हे नवे मार्ग सुरू तर या मार्गांवर ज्यादा फेऱ्या

Next Post

नाशिक सिटी बसः हे नवे मार्ग सुरू तर या मार्गांवर ज्यादा फेऱ्या

ताज्या बातम्या

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

September 26, 2023

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी, बाबनकुळे यांनी केले उदघाटन

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group