रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आज या अभिनेत्रीचा वाढदिवस! तिचे सलमानसोबत होणार होते लग्न; पत्रिकाही वाटल्या, पण…

by India Darpan
जुलै 9, 2021 | 6:17 am
in मनोरंजन
0
B bVNG3CQAAPOS1

विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री संगिता बिजलानी आणि सुपरस्टार सलमान खान यांचे लग्न जुळले होते. दोघांच्याही लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. काही ठिकाणी पोहोचल्याही, पण ऐनवेळी लग्नच रद्द झाले. आज संगिता बिजलानी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आणि सलमानच्या संबंधांच्या आठवणींना उजाळा देऊया…
एका सिंधी कुटुंबात संगिताचा जन्म झाला. सौंदर्याच्या जोरावर तिने मिस इंडियापर्यंत मजल मारली. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल टाकले. निरमा आणि पॉन्ड्ससारख्या दिग्गज ब्रॅंडसाठी तिने जाहिराती केल्या. १९८८ मध्ये ‘कातिल‘ या सिनेमातून तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले होते. त्याच कालावधीत तिची सलामनसोबत मैत्री झाली.

A f2jt9CEAAiLwD

१९८६ मध्ये दोघेही डेट करायचे. त्यावेळी तर संगिता चित्रपटांमध्येही आली नव्हती. जवळपास दहा वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांचे संबंध लग्नापर्यंत पोहोचले आणि लग्नपत्रिकाही छापून आल्या. पण ऐनवेळी ते लग्न रद्द झाले. सलमानने अनेकदा मुलाखतींमध्ये याची कबुली दिली आहे की पत्रिका काही ठिकाणी वाटल्यादेखील गेल्या होत्या.
जासिम खान यांच्या ‘बिईंग सलमान‘ या पुस्तकात यासंदर्भात दावा केला आहे. २७ मे १९९४ मध्ये हे लग्न ठरलेले होते, असे यात म्हटले आहे. सलमान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढलेली होती, त्यामुळे संगिताने ऐनवेळी या लग्नाला नकार दिला, असे सांगितले जाते.

DKfb oBVYAA3Z 0

१९९६ मध्ये संगिताने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन याच्यासोबत लग्न केले. अझरुद्दिन आधीपासून विवाहित होता आणि त्याला दोन मुलं देखील होती. पहिल्या बायकोला घटस्फोट दिल्यानंतर अझहरने संगितासोबत संसार सुरू केला. अझहरसोबत लग्न करण्यासाठी संगिताने मुस्लीम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून आयेशा ठेवले. १४ वर्षाच्या संसारानंतर दोघांमध्ये ताटातूट झाली आणि २०१० मध्ये घटस्फोट झाला.
सलमानसोबत आजही मैत्री
लग्न तुटलेले असले तरीही सलमान आणि संगिता यांच्यात आजही खास मैत्री आहे. सलमानच्या घरी ती बरेचदा येत असते. संगिताने त्रिदेव, इज्जत, युगांधर, योद्धा, खून का कर्ज, हातिमताई यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर मात्र ती चित्रपटांपासून लांब गेली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींनी जुन्या मंत्र्यांबद्दल नव्या मंत्र्यांना हे सांगितले

Next Post

पुन्हा वाजणार शाळेची घंटा! पण, या राज्यांमध्ये

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

पुन्हा वाजणार शाळेची घंटा! पण, या राज्यांमध्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011