India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विमानातील लघवी प्रकरण : DGCAची एअर इंडिया आणि पायलटवर मोठी कारवाई

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या लघवीच्या घटनेबाबत हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) ने कठोर कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएने पायलटचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका वृद्ध महिला प्रवाशासमोर अश्लील कृत्य आणि लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी आरोपीला ७ जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केली होती. शंकर मिश्रा याने दारूच्या नशेत महिलेसोबत घाणेरडे कृत्य केले होते. या प्रकरणावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

एअर इंडियाने या प्रकरणाबाबत आरोपी मिश्रा यांच्यावर 4 महिन्यांची बंदीही घातली आहे. शंकर मिश्रा हे चार महिने एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या. खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या की, हे अत्यंत वाईट कृत्य आहे. ते म्हणाले, “घटनांचा संपूर्ण क्रम दर्शवितो की महिला जे दावा करत आहे त्यात सत्य आहे.”

Urination incident: DGCA slaps Rs 3 lakh fine on Air India's Director in-flight services for
failing to discharge her duties

— Press Trust of India (@PTI_News) January 20, 2023

Flight Urination Case DGCA Strict Action on Air India and Pilot


Previous Post

भंगारवाल्यालाही कमी समजू नका! उघड झाले तब्बल ५० कोटींचे बोगस व्यवहार; आयकर अधिकारीही चक्रावले

Next Post

नाशिकच्या रेशनकार्ड कार्यालयाबात मोठा निर्णय; आता नाशिकरोडला जायची गरज नाही, येथे मिळणार सुविधा

Next Post

नाशिकच्या रेशनकार्ड कार्यालयाबात मोठा निर्णय; आता नाशिकरोडला जायची गरज नाही, येथे मिळणार सुविधा

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group