रत्नागिरीत औषध कंपनीला आग (बघा थरारक व्हिडिओ)

रत्नागिरी – येथील एका फार्मास्युटिकल कंपनीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच कंपनीत आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. आग आणि धुराचे प्रचंड लोट आकाशाकडे झेप घेत आहेत. प्रसंगावधान बघून अनेकांनी तेथून पळ काढला. तर, काहींनी पोलिसांना, काहींनी एमआयडीसीला तर काहींनी अग्निशमन विभागाला तत्काळ संपर्क केला. त्याची दखल घेत अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बघा हा थरारक व्हिडिओ