रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिलांनो, तयार रहा! या हिरे कंपनीत तब्बल ५ हजार पदांसाठी भरती

by India Darpan
जुलै 8, 2021 | 12:26 am
in संमिश्र वार्ता
0
साभार - webstockreview

साभार - webstockreview


विशेष प्रतिनिधी, मुंबई
केरळमधील मलबार गोल्ड आणि हिरे यांची विक्री करणाऱ्या प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीने मोठ्या प्रमाणात नोकर भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने देशभरातील कार्यालयात ५ हजाराहू अधिक रिक्त जागा भरण्यासाठी जाहीर केले.
भरती संदर्भात मलबार गोल्डने म्हटले आहे की, सध्याच्या रिक्त जागा हे देशभरातील दागिन्यांच्या किरकोळ विक्री, स्टोअरचे कामकाज आणि लेखापाल यांच्या कामाशी संबंधित आहेत.  कंपनीच्या या भरतीत महिलांसाठी चांगली संधी आहे. कारण यापैकी अर्ध्या पेक्षा जास्त पदे योग्य महिला उमेदवारांसाठी असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच बीटेक आणि एमबीए विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि प्रशिक्षण संधी देखील देण्यात येत आहेत.  या ऑफर अंतर्गत पात्र इंटर्न किंवा प्रशिक्षणार्थी किरकोळ विक्री आणि दागिन्यांच्या ऑपरेशनची माहिती मिळवू शकतात.
मलबार गोल्डने म्हटले आहे की, ज्वेलरी डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग (आर्टिझन्स), सप्लाय चेन मॅनेजमेन्ट, मर्चेंडायझिंग, प्रोजेक्ट एक्झिक्यूशन, फायनान्स अँड अकाउंट्स, बिझिनेस नालिस्टस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) यासारख्या क्षेत्रात सदर भरती सुरू आहे. या नियुक्त्यांपैकी बहुतेक नियुक्त्या कंपनीच्या कोझिकोड येथील मुख्यालय आणि बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता येथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आहेत.
मलबार ग्रुपचे चेअरमन एम पी अहमद म्हणाले की, आमच्या कंपनीची भरती मोहीम खात्रीच्या दागिन्यांच्या रिटेल ब्रँड बनण्याच्या दृष्टीनुसार असून शोरूमची संख्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने कंपनी जगातील आघाडीचे ज्वेलरी ब्रँड बनण्याच्या मार्गावर आहे.  समाजाबद्दलची आपली जबाबदारी समजूनच कंपनीने अतिरिक्त हजारो चांगल्या नोकर्‍या तयार केल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंजाब काँग्रेसम्ध्ये मोठे फेरबदल; सिद्धू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Next Post

दुचाकी महागल्या! होंडा अ‍ॅक्टिवापासून बाइक्सपर्यंतच्या अशा आहेत किंमती

Next Post
honda activa

दुचाकी महागल्या! होंडा अ‍ॅक्टिवापासून बाइक्सपर्यंतच्या अशा आहेत किंमती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011