India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती आणि माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांचे निधन

India Darpan by India Darpan
February 24, 2023
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “डॉ. देवीसिंह शेखावत हे उत्तम जनसंपर्क असलेले एक लोकप्रिय नेते होते. अमरावतीचे पहिले महापौर तसेच विधान मंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी चांगले काम केले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. दिवंगत डॉ. देवीसिंह शेखावत यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व श्रीमती प्रतिभाताई पाटील व त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो”, असे राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी महापौर आणि आमदार शेखावत यांचे वय ८९ होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Ex MLA and Mayor Devisingh Shekhawat Death


Previous Post

श्रीरामनगर भागात घरफोडी, दोन लाखांचा ऐवज चोरीला

Next Post

अदानींमुळे LIC गोत्यात? कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

Next Post

अदानींमुळे LIC गोत्यात? कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group