सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाप रे! थेट पंतप्रधानांच्या घरावरच ड्रोनने स्फोट; थोडक्यात बचावले (VDO)

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2021 | 1:54 pm
in संमिश्र वार्ता
0
FDjujv XEAcxZjn

बगदाद (इराक) – पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. मात्र, इराकचे पंतप्रधान या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. आज रविवारी सकाळी हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इराकी लष्कराने हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मात्र, अल अरेबियाच्या वृत्तानुसार या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत.

इराकी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर भयानक हल्ल्यामध्ये कादिमी यांच्या बगदाद येथील निवासस्थानाच्या ग्रीन झोनला लक्ष्य करण्यात आला. मात्र, यावेळी लष्कराकडून कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही. अन्य दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला केला. पंतप्रधान कादिमी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याचबरोबर कदिमी यांनी हल्ल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचे ट्विट केले आहे. त्याच वेळी त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या ग्रीन झोन परिसरात सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास आहेत. येथे राहणाऱ्या पाश्चात्य राजदूतांनी सांगितले की त्यांनी स्फोट आणि गोळीबार ऐकला. इराणसह सशस्त्र गटांनी गेल्या महिन्यात ग्रीन झोनजवळ झालेल्या संसदीय निवडणुकांच्या विरोधात अलिकडच्या आठवड्यात निषेध केला आहे. त्यामुळे हा हल्ला झाला असावा.

شاهد حجم الأضرار التي لحقت بمنزل رئيس وزراء العراق مصطفى الكاظمي بعد استهدافه بمسيرات مفخخة#الحدث pic.twitter.com/hhNqmNixKd

— ا لـحـدث (@AlHadath) November 7, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवाळी पावली! विठ्ठल भक्तांसाठी गुडन्यूज; बिनधास्त जा पंढरपूरला

Next Post

नाशिक पाठोपाठ नगरच्या आग दुर्घटनेची चौकशी गमे यांच्या अध्यक्षतेखाली

Next Post
game

नाशिक पाठोपाठ नगरच्या आग दुर्घटनेची चौकशी गमे यांच्या अध्यक्षतेखाली

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011