शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाबो! उत्खननात सापडली चक्क १५०० वर्षांपूर्वीची वाइन फॅक्टरी; हे सुद्धा मिळाले

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
FBm JuLWYAAbybF

मुंबई – सध्याच्या काळात इस्रायलमध्ये जुन्या गोष्टींचा खूप शोध घेतला जात आहे. काही दिवसापूर्वी जिथे प्राचीन काळातील एक टॉयलेट सीट (शौचालयाचे भांडे) सापडली होती. तेथे आता संशोधक आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी तब्बल 1500 वर्षांपूर्वी बनवलेली वाइन फॅक्टरी शोधून काढली आहे. हा बायझंटाईन काळातील सर्वात जुना वाइन कारखाना असल्याचे म्हटले जाते.

इस्त्रायली पुरातत्व विभागाने एका अहवालात म्हटले आहे की, यवने शहराच्या विस्ताराच्या कामा दरम्यान उत्खननात ही फॅक्टरी सापडली होती. दोन वर्षात इस्रायलच्या भूविकास प्राधिकरणाने येथे 75 हजार चौरस फूट उत्खनन केले आहे. तेव्हा तेथे त्या काळातील जगातील सर्वात जुनी वाइन फॅक्टरी येथे सापडली आहे. वैज्ञानिकांनी ती 1500 वर्ष जुनी दारू फॅक्टरी असल्याचे म्हटले आहे. यासोबतच काही धक्कादायक गोष्टीही कारखान्यात सापडल्या आहेत.

कारखान्यात पाच मोठे वाइन प्रेस, वाइन मार्केटिंग वेअरहाऊस आणि डिस्टिलरी सापडल्या आहेत. त्या मातीची भांडीही उत्खननात सापडली आहेत, त्यात भट्टीतील दारू बनवली जात होती. हा कारखाना अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बनवण्यात आला आहे. यवने शहराचा विस्तार होत असताना आणि शहराच्या आसपासच्या भागात त्यासाठी उत्खनन सुरू असताना हे सर्व सापडले.

तसेच या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, येथे दरवर्षी सुमारे 20 लाख लिटर दारू तयार होते. आजपासून 100 शतकांनंतरही या कारखान्यात 20 लाख लिटर दारू तयार करण्याची क्षमता होती. म्हणूनच त्याला जगातील सर्वात मोठा दारू कारखाना म्हटले जाते. इतकेच नव्हे तर अलीकडेच इस्रायली संशोधकांनी जेरुसलेममध्ये एक दगड शोधला जो 2700 वर्षे जुना आहे. एवढेच नाही तर हा दगड पूर्वजांनी शौचालयाचे भांडे म्हणून वापरला होता. या ठिकाणी पूर्वजांचे लक्झरी शौचालय होते, असे सांगितले जाते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुगल नेमके कसे कार्य करते? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर कसे मिळते?

Next Post

तयार रहा! ह्युंदाईच्या या जबरदस्त नवीन ७ कार येताय

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

तयार रहा! ह्युंदाईच्या या जबरदस्त नवीन ७ कार येताय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

मे 17, 2025
Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011