शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी नगरपंचायत रणधुमाळी सुरू, राजकीय घडामोडींना वेग; पहिल्या दिवशी अर्ज दाखल नाही 

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 7:38 pm
in स्थानिक बातम्या
0
dindori

दिंडोरी: नगरपंचायत निवडणूकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान निवडणूक प्रक्रिया, अर्ज दाखल करणेबाबत त्यासाठी आवश्यक कागदपत्र दाखले  तसेच  आदर्श आचारसंहिता याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी यांनी राजकीय पक्ष व नागरिकांची बैठक घेत मार्गदर्शन केले तसेच सायबर कॅफे चालक यांचीही बैठक घेत त्यांना ऑनलाईन निवडणूक अर्ज भरण्याचे प्रक्रियेची माहिती दिली.यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नागेश येवले उपस्थित होते.सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन श्रींगी यांनी केले.दिंडोरी नगरपंचायत चे १७ प्रभागांसाठी २३ मतदान केंद्र असणार आहेत.
कागदपत्र जमवाजमवी साठी इच्छुकांची धावपळ
नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी कमी वेळ मिळणार असल्याने कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी इचुकांची धावपळ सुरू असून शासकीय कर भरणा करत दाखले मिळविण्यासाठी इच्छुकांनी नगरपंचायत कार्यालयात गर्दी केली होती.
राजकीय व्यूहरचना सुरू
निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते राजकीय व्यूहरचना आखत आहे.
शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी, भाजप ने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे मनसे ही काही जागा लढवणार आहे.स्वबळा सोबतच आघाडीच्या चर्चाही सुरू आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील १२५ तालुक्यांना १ कोटींचा निधी वितरीत; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

LIVE: साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मैफल ‘माझी जिवीची आवडी’

Next Post
facebook 1638454373351 6872175731973553255

LIVE: साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मैफल 'माझी जिवीची आवडी'

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011