सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवाब मलिक यांची तुलना डुकराशी?

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 11:49 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
fadanvis malik

मुंबई – राज्याच्या राजकारणात आणि देवेंद्र फडणवीस विरुद्ध नवाब मलिक असा नवा अंक पहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करीत संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढले आहे. अंडरवर्ल्ड पासून ते खासगी जीवनापर्यंत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन फडणवीस हे गुंड आणि अंडरवर्ल्डशी कसे संबंधित आहेत, नोटाबंदीच्या काळात फडणवीस यांची भूमिका कशी राहिले याबाबत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाला उत्तर देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे.

साहित्याचे नोबेल विजेते प्रख्यात लेखक जॉर्ज बर्नॉड शॉ यांचा एक सुविचार फडणवीस यांनी पोस्ट केला आहे. त्यात शॉ म्हणतात की, “काही काळापूर्वी मी एक शिकलो की, डुकरासोबत कधीही कुस्ती खेळू नये. तसे केले तर तुम्हाला घाण लागते. आणि त्याचबरोबर डुकारालाही ते आडायला लागते.” या पोस्टमध्ये फडणवीस यांनी मलिक यांचा कुठलाही उल्लेख केलेला नसले तरी त्यांचा रोख हा मलिक यांच्याकडेच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, फडणवीस काय खुलासा करणार, फडणवीस यांच्या या टीकेला मलिक हे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Thought of the day ?? pic.twitter.com/PkLiHS3GVW

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 10, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पांढऱ्या सोन्याला झळाळी; अवघ्या दोन महिन्यातच दर जवळपास दुप्पट

Next Post

नाशिक – ओमनगर भागात घरफोडी; चोरट्यांनी लंपास केला १५ हजाराचा ऐवज

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - ओमनगर भागात घरफोडी; चोरट्यांनी लंपास केला १५ हजाराचा ऐवज

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011