शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्राची सुपूत्री देवांशी जोशीला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडल’ राष्ट्रीय पुरस्कार

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 9:15 pm
in राष्ट्रीय
0
WhatsApp Image 2021 11 30 at 18.45.22 1 e1638373502167

नवी दिल्ली – मुळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी ला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडेल’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण 3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहेत. दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’ प्रदान केले जातात. यावर्षी हा समारंभ विज्ञान भवन येथे होणार आहे.

देवांशी ही डाउन सिंड्रोम असलेली स्वावलंबी मुलगी आहे. देवांशीचा जन्म नागपूरचा आहे. नववीपर्यंतचे तीचे शिक्षण नागपूरातील सामान्य शाळेतच झालेले आहे. ती तीच्या कर्तृत्वाने बौध्दिक अक्षमतांबद्दल असलेला समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. आठ वर्षापासून ती पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून कार्य करीत आहे.

सध्या ती दिल्लीतील वसंत कुंज येथील ब‍िग बाजारमध्ये फॅशन विभागात पूर्णवेळ कर्मचारी म्हणून आहे. ती न्यूरो-डॉयवर्सिटी श्रेणीतील पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करणारी ती प्रथम आहे. कामादरम्यान कुठल्याही विशेष सवलतीचा लाभ न घेता देवांशी पुर्ण समर्पण आणि उत्साहीपणे काम करते. देवांशी जोशी ने नेशनल ओपन स्कूल मधून 10 व 12 वी चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तीने विविध कौशल्य प्रशिक्षणही घेतले आहे. तीच्या बहुआयामी व्यक्तीत्वाची कौतूक दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे. यापूर्वी 2016 मध्ये तीला ‘उत्कृष्ट कर्मचारी’ म्हणूनही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

देवांशीला नियमितपणे ऑनलाईन, ऑफलाईन कार्यक्रमात आपल्या अनुभवाविषयी वक्ता म्हणून सांगत असते. वर्ष 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र जिनेवा येथे बोलविण्यात आले होते परंतू कोरोना महासाथीमुळे देवांशीला जाता आले नाही. यावर्षी तीने ऑनलाईन माध्यमाने आपले विचार संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडले. देवांशीला फोटोग्राफीचा छंद आहे. ती समाज माध्यमांवरही सक्रीय असते. तीला देश विदेशात प्रवास करायलाही आवडतो. तीच्या या सर्व वाटचालीत तीचे वडील अनिल जोशी आणि आई रश्मी जोशी यांचे मोठे पाठबळ आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाहीर झाला हा राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011