India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देवळा नगरपंचायत निवडणुकीत १५ जागांवर भाजपा आघाडीवर

India Darpan by India Darpan
January 19, 2022
in स्थानिक बातम्या
0
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप

प्रातिनिधीक छायाचित्र

0
SHARES
534
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

 

देवळा-देवळा नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी १५ जागांवर भाजपा आघाडीवर तर २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते –
प्रभाग क्र. १- लता बाळासाहेब आहेर ( भाजपा ), १८७
ऐश्वर्या जगन आहेर ( राकाँ ), २१०
उषा काशिनाथ आहेर ( अपक्ष) १३०
नोटा _ २

प्रभाग क्र. २-
भूषण बाळू गांगुर्डे ( भाजपा ), २३८

गणेश विठोबा माळी ( राकाँ ), १०३
भगवान गोविंद सोनवणे ( कॉंग्रेस ) ८
नोटा -५

प्रभाग क्र. ३-
अश्विनी सागर चौधरी ( भाजपा ), ३३५

सरला भिला गांगुर्डे ( राकाँ), १३१
संगीता वसंत गांगुर्डे ( अपक्ष ) २२
नोटा -३

प्रभाग क्र. ४-
सुलभा जितेंद्र आहेर ( भाजपा ), २५८

अंजना दिलिप आहेर ( राकाँ ), ६९
अश्विनी उदयकुमार आहेर ( भारतीय संग्राम पक्ष ) १६७
नोटा -१

प्रभाग क्र. ५-
जितेंद्र रमन आहेर ( भाजपा ), ३१३

सुनिल गंगाधर आहेर ( राकाँ ), १५४
नानाजी दौलत आढाव ( शिवसेना ) १०५
नोटा -०

प्रभाग क्र. ६-
शीला दिलीप आहेर ( भाजपा ), १७४

रोहीणी प्रमोद शेवाळकर ( अपक्ष ), ५१
मनिषा दत्तू आहेर ( राकाँ ) १३७
नोटा -३

प्रभाग क्र. ७- शांताराम जिभाऊ गुजरे ( राकाँ ), १८५
कैलास जिभाऊ पवार ( भाजपा ), ३११
गणेश दगा ढवळे ( अपक्ष ) ८
नोटा _ ४

प्रभाग क्र.८-
शीतल मनोज आहीरराव ( भारतिय संग्राम पक्ष), १०८
यमुनाबाई धनाजी आहेर ( राकाँ ), ४३
भारती अशोक आहेर ( भाजपा )३४०
नोटा -२

प्रभाग क्र. ९-
राखी रोशन भिलोरे ( भाजपा ), १५७

मनिषा विश्वास आहीरे ( अपक्ष ), ४६
सुनंदा कैलास पवार ( राकाँ ), ८०
पुष्पा विठ्ठल गुजरे ( काँग्रेस ) ४
नोटा -१

प्रभाग क्र. १०-
कऱण शरद आहेर ( भाजपा )२४८
राजेंद्र काशिनाथ आहेर ( राकाँ ) ९८
नोटा -१

प्रभाग क्र. ११-
भाग्यश्री अतुल पवार (भाजपा ) – ४१३
, अश्विनी उदयकुमार आहेर ( भासंप )-  १००
, संगीता वसंत गांगुर्डे ( अपक्ष) – १
नोटा -०

प्रभाग क्र. १२-
सरला भाऊसाहेब आहेर ( अपक्ष ), ७५
रत्ना ललित मेतकर( भाजपा ), ३०६
नीलांबरी श्रीकांत आहीरराव ( राकाँ ) ९५
नोटा -४

प्रभाग क्र. १३- अशोक संतोष आहेर ( भाजपा ) बिनविरोध
प्रभाग क्र. १४- संजय तानाजी आहेर ( भाजपा ) बिनविरोध

प्रभाग क्र. १५-
सुनंदा साहेबराव आहेर ( भाजपा ), २६५
सयाबाई तुळशीराम आहेर ( राकाँ ) २०७
नोटा _ ४

प्रभाग क्र. १६-
पुंडलिक संपत आहेर ( भाजपा ), १३२
संतोष शिवाजी शिंदे ( राकाँ ), १८५
अनिल बाजीराव आहेर ( आक्ष ) ३३
नोटा _ ७

प्रभाग क्र. १७- मनोज राजाराम आहेर ( भाजपा ) बिनविरोध

Previous Post

धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात या कारणावरुन झाले मतभेद; आता मुलांचे काय होणार?

Next Post

कळवण नगर पंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; १७ पैकी १४ जागांवर विजय

Next Post
बंगाल निवडणूक : बापरे ! आतापर्यंत एवढे पैसे, दारू आणि ड्रग्ज जप्त

कळवण नगर पंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; १७ पैकी १४ जागांवर विजय

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group