India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिल्लीत सावरकर जयंती साजरी करताना दोन महापुरुषांचा अवमान

India Darpan by India Darpan
May 28, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. मात्र, यावेळी महाराष्ट्र सदनामध्ये दोन महापुरुषांचा अवमान करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

आमदार पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का? असा खडा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1662795653137973251?s=20

Delhi Savarkar Jayanti Celebration Controversy


Previous Post

निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची ‘या’ तारखेला चाचणी; पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक क्षण

Next Post

हातगाडीवर बांगडी विक्रेता… महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख… मीटरही काढून नेले… महावितरणचा ‘कारभार’

Next Post

हातगाडीवर बांगडी विक्रेता... महिन्याभराचे वीज बील दिले तब्बल ४ लाख... मीटरही काढून नेले... महावितरणचा 'कारभार'

ताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023

या महानगरात केंद्रीय मंत्र्यांने गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे दिले निर्देश

September 29, 2023

संतापजनक ! मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर बलात्कार…. अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत सापडली रस्त्यावर

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group