शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हौसेला मोल नाही! चक्क बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा डान्स; चर्चा तर होणारच

by India Darpan
मार्च 12, 2023 | 5:50 pm
in राज्य
0
Gautami Patil

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या नृत्यातील अश्लील हावभावांमुळे नव्हे तर तिला डान्स करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या निमंत्रणाने धुमाकूळ घातला आहे. सातारा जिल्ह्यातील एका बैलमालकाने त्याच्याकडील बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीला डान्ससाठी बोलाविले आहे. मुख्य म्हणजे सदैव प्रकाशझोतात राहणाऱ्या गौतमीनेही हे आगळेवेगळे निमंत्रण स्वीकारत बिनधास्त्र नृत्य सादर केले आहे.

बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या बैलमालकाचे नाव सतीश भोसले आहे. भोसले हे प्रसिद्ध पैलवान आहेत. त्यांच्याकडे अश्विन नावाचा बैल आहे. हा बैलदेखील साधासुधा नाही. त्याने महाराष्ट्र चॅम्पियन हा किताब पटकाविलेला आहे. अशा या खास बैलाच्या वाढदिवसानिमित्त हा डान्स सोहळा आयोजित करण्यात आला. गौतमीनेही नेहमीप्रमाणे स्वत:च्या नृत्याविष्काराने उपस्थितांना घायाळ केले. तिच्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असल्याची माहिती आहे.

कायमच वादग्रस्त
गौतमी पाटील ही तिच्या नृत्यशैलीमुळे कायमच वादग्रस्त राहीली आहे. तिच्यावर यापूर्वी अनेकांनी टीका केली आहे. तसेच गौतमीनेदेखील बरेचदा माफी मागून स्वत:चा बचाव केला आहे. मात्र, त्यानंतरही तिला येणाऱ्या कार्यक्रमाच्या ऑफर्स कमी झालेल्या नाहीत. उलट तिच्या कार्यक्रमांना मागणी वाढली आहे. सतत होणारे वाद, अनोखी नृत्यशैली यामुळे तिला लवकर प्रसिद्धी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या बाबीची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली होती.

Dancer Gautami Patil Program for Bull Birthday Event

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल; म्हात्रे म्हणाल्या… (Video)

Next Post

होळीत अश्लील वर्तन झाल्यानंतर जपानी तरुणीने प्रथमच दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

Next Post
Fq4j1FaX0AonRSw

होळीत अश्लील वर्तन झाल्यानंतर जपानी तरुणीने प्रथमच दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011