India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबईत ५३ कोटीची हेरॉईन जप्त; ट्रॉली बॅगमध्ये अशी लपवली होती हेरॅाईन

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिस अबाबा येथून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून अमली पदार्थाची भारतात तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती, त्याआधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती.

डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ७ मार्च रोजी सकाळी एका संशयित प्रवाशाला अडवले आणि प्रवाशाच्या सामानाची कसून झडती घेतली. यामध्‍ये संशयिताने ट्रॉली बॅगच्या आत पोकळी बनवून लपवून ठेवलेली ७.६ किलो ‘ऑफ-व्हाइट पावडर’ जप्त करण्यात आली. या भुकटीची चाचणी केल्यानंतर त्यात हेरॉइन असल्याचे आढळले. अवैध आंतरराष्‍ट्रीय बाजारामध्‍ये या हेरॉईनची किंमत सुमारे ५३ कोटी रूपये आहे.

या प्रवाशाला अटक करून मुख्‍य महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्‍ये हजर केले असता आरोपीला १० मार्चपर्यंत डीआरआय कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


Previous Post

स्लॅबचे काम करत असतांना चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

Next Post

‘बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’ महाविकास आघाडीच्या आमदारांची जोरदार निदर्शने (व्हिडिओ)

Next Post

'बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा...' महाविकास आघाडीच्या आमदारांची जोरदार निदर्शने (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group