रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता क्रूझ हॉलिडे बुक करणे झाले सोपे…

by India Darpan
जून 10, 2025 | 5:37 pm
in संमिश्र वार्ता
0
Int2Cruises Launch Img 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील पर्यटकांच्‍या क्रूझ व्‍हेकेशन्‍सचा शोध घेण्‍याासेबत बुक करण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत इण्‍ट२क्रूझेज (Int2Cruises) या आशियामधील क्रूझ-फर्स्‍ट ऑनलाइन ट्रॅव्‍हल एजन्‍सीने भारतातील बाजारपेठेत अधिकृतरित्‍या प्रवेश केला आहे. ५० वर्षांहून अधिक काळाचा एकत्रित जागतिक अनुभव असलेल्‍या क्रूझ उद्योग दिग्‍गजांनी हा प्‍लॅटफॉर्म निर्माण केला आहे. या प्‍लॅटफॉर्मचा गुंतागूंतीची व आवाक्‍याबाहेर मानल्‍या जाणाऱ्या श्रेणीमध्‍ये सोयीसुविधा, पारदर्शकता आणि किफायतशीरपणाची भर करण्‍याचा मनसुबा आहे.

भारतातील कुटुंबं, तरूण एक्‍स्‍प्‍लोरर्स आणि विविध पिढ्यांमधील पर्यटक क्रूझ व्‍हेकेशन्‍सना मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य देत आहेत, पण नियोजनासंदर्भात अडथळे कायम आहेत. अनेकदा क्रूझ, फ्लाइट्स, हॉटेल्‍स, व्हिसा आणि फेरफटका मारण्‍यासाठी स्‍वतंत्र बुकिंग्‍ज कराव्‍या लागतात. इण्‍ट२क्रूझेज ऑल-इन-वन डिजिटल प्‍लॅटफॉर्मसह या समस्‍येचे निराकरण करते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना जागतिक क्रूझ लाइन्‍समधील शिप्‍स, प्रवास योजना आणि रिअल-टाइम किमतींची तुलना करता येते, तसेच व्‍हेकेशनमधील प्रत्‍येक घटकासाठी फुल-सर्विस पाठिंबा मिळतो.

इण्‍ट२क्रूझेजच्‍या सीएमओ आकांक्षा अग्रवाल म्‍हणाल्‍या, “आज भारतातील पर्यटक आत्‍मविश्‍वासू, डिजिटली जाणकार आहेत आणि संस्‍मरणीय अनुभवांचा शोध घेत आहेत. पण क्रूझ बुकिंग अजूनही गुंतागूंतीचे आणि त्रासदायक आहे. इण्‍ट२क्रूझेजसह आम्‍ही विनासायास, एण्‍ड-टू-एण्‍ड प्‍लॅटफॉर्म डिझाइन केला आहे, जो त्रास दूर करतो आणि नियोजन प्रक्रियेमध्‍ये आनंदाची भर करतो. हा प्‍लॅटफॉर्म क्रूझ बुकिंग सोपे, पारदर्शक करतो, ज्‍याला तज्ञांचे पाठबळ आहे.”

हा प्लॅटफॉर्म सर्व प्रमुख क्रूझ लाइन्समधील लाइव्ह इन्‍व्‍हेण्‍टरी एकत्रित करतो. काही कंपन्‍यांची नावे आहेत रॉयल कॅरिबियन, नॉर्वेजियन क्रूझ लाइन, सेलिब्रिटी क्रूझ, सिल्व्हर्सी, एमएससी क्रूझ, कोस्टा, अमा वॉटरवेज, व्हायकिंग रिव्हर क्रूझ आणि डिस्नी क्रूझ लाइन, जी वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये केबिन प्रकार, भाडे आणि डिपार्चर तारखांची तुलना करण्याची सुविधा देतात. फक्‍त तीन क्लिक्ससह प्रवासी कोणतेही न लपलेले शुल्क, शून्य सेवा शुल्क आणि अनेक सुरक्षित पेमेंट पर्यायांसह सुरक्षितपणे बुकिंग करू शकतात. केबिन देखील विनामूल्य बुकिंग करता येतात, नंतर पैसे देण्याची सुविधा असते, ज्यामुळे संपूर्ण नियोजन प्रक्रियेत सोयीसुविधा मिळण्‍यासोबत नियंत्रण ठेवता येते.

इण्‍ट२क्रूझेजला वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे त्‍यांचे तंत्रज्ञान-नेतृत्वित, सर्विस-फर्स्‍ट तत्त्व. एआय आणि मशिन लर्निंग वैयक्तिक प्रवास प्राधान्‍यक्रम व हिस्‍ट्रीवर आधारित वैयक्तिकृत क्रूझ शिफारशी देतात. रिअल-टाइम सपोर्टसाठी समर्पित क्रूझ तज्ञ नेहमी चॅट किंवा कॉलच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असतो. हा प्‍लॅटफॉर्म बुकिंग प्रक्रिया सोपी करण्‍यासह एण्‍ड-टू-एण्‍ड हॉलिडे नियोजन देतो, ज्‍यामध्‍ये व्हिसा व विमा साह्य, सर्वोत्तम क्रूझपूर्व व क्रूझ-नंतर स्‍टे, गंतव्‍यानुसार समुद्रक्रिनाऱ्यावरील हॉलिडेज आणि सोपी एअरपोर्ट ने-आण यांचा समावेश आहे. हे सर्व सर्वोत्तम व परवडणाऱ्या किमतीत उपलब्‍ध आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं….वक्तव्याचे मंत्रिमडळ बैठकीत पडसाद

Next Post

तळीरामांना झटका….मद्यावरील शुल्क वाढले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Next Post
daru 1

तळीरामांना झटका….मद्यावरील शुल्क वाढले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011