India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक – भद्रकालीतील चौक मंडई परिसरात मोबाईलवर रोलॅट जुगार खेळणा-याला पोलिसांनी केले गजाआड

India Darpan by India Darpan
January 14, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


भद्रकालीतील चौक मंडई परिसरात मोबाईलवर रोलॅट जुगार खेळणा-याला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक – मोबाईलवर रोलॅट जुगार खेळण्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. भद्रकालीतील चौक मंडई परिसरात तो हा जुगार खेळत होता. अशपाक शौकत सैय्यद (वय २४, दागदिवाण बिल्डींग) असे जुगार खेळणा-याचे नाव आहे. गुरुवारी (दि.१३) रात्री नऊच्या सुमारास भद्रकाली परिसरात चौकमंडई भागातील दागदिवाण बिल्डींग परिसरात संशयित हा मोबाईलवर फनगेम हा ऑनलाईन रोलॅट जुगार खेळत असल्यावरुन पोलिस नाईक विशाल दिनकर काठे (वय ३६) यांच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरी
नाशिक – पंचवटीत अमृतधाम परिसरात दुचाकी चोरी झाली. कामटवाडे भागातील अभियंतानगर परिसरातील दर्शन धर्मा चौधरी (वय २१, यशराज पार्क, अभियंतानगर) हा के.के.वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला असून त्याने नेहमीप्रमाणे महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये त्याची ॲक्टीव्हा (एमएच १५ जीझेड ७२५६) ही काल गुरुवारी (दि१३) लावली असता दुपारी अडीचला त्याची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post

नाशिक – दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन

Next Post

नाशिक – शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा ; हे आहे कारण

Next Post

नाशिक - शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा ; हे आहे कारण

ताज्या बातम्या

खाते वाटपातून काय स्पष्ट होते? फडणवीसांचे वजन वाढले की घटले?

August 15, 2022

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न नेमका काय आहे? नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणार का?

August 15, 2022

सुधीर मुनगंटीवारांचे मोठे फर्मान; फोन उचलताच अधिकाऱ्यांनी हे म्हणायचे

August 15, 2022
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! चिमुकल्याला महिलेने दिले गरम चिमट्याचे चटके

August 15, 2022
प्रातिनिधीक फोटो

टीआरपी शर्यतीत ही मराठी मालिका ठरली नंबर १; बघा, तुमची मालिका कुठल्या क्रमांकावर

August 15, 2022

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

August 15, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don