शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – भरधाव कार आणि अ‍ॅटोरिक्षात झालेल्या धडकेत रिक्षाप्रवासी ठार

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 2:30 pm
in क्राईम डायरी
0
accident

भरधाव कार आणि अ‍ॅटोरिक्षात झालेल्या धडकेत रिक्षाप्रवासी ठार
नाशिक : भरधाव कार आणि अ‍ॅटोरिक्षात झालेल्या धडकेत रिक्षाप्रवासी ठार झाला. हा अपघात महामार्गावरील हनुमाननगर भागात सर्व्हीसरोडवर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आला आहे. पोपट भटू गरदे (५० रा.बालाजी चौक,आडगाव) असे अपघातात ठार झालेल्या प्रवाशीचे नाव आहे. गरदे मंगळवारी (दि.३०) जत्रा हॉटेल येथून नाशिकच्या दिशेने एमएच १५ ईएच १७२२ या अ‍ॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. हनुमानवाडी येथील बळीमंदिर परिसरातील सर्व्हीसरोडवर हा अपघात झाला. समोरून भरधाव येणा-या स्विफ्टकार एमएच १७ एजे ७७२६ व अ‍ॅटोरिक्षात अपघात झाल्याने गरदे गंभीर जखमी झाले होते. मुलगा विश्वास गरदे यांनी तातडीने त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.
…
दगड फेकून मारल्याने एक जखमी
नाशिक : घराजवळ का उभे आहेत याबाबत जाब विचारल्याने संतप्त झालेल्या एकाने घरमालकाच्या डोक्यात दगड फेकून मारल्याची घटना अंबड गावात घडली. या घटनेत घरमालक जखमी झाला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक अशोक चव्हाण (रा.गिरीधर अपा.अंबडगाव) असे दगड फेकून मारणाºया संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी वसंत गोविंद जमधडे (५४ रा.मारूती मंदिराजवळ,हनुमान चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे. जमधडे यांच्या घरासमोर सोमवारी (दि.२९) काही तरूणांचे टोळके उभे राहून गप्पा मारत उभे होते. यावेळी जमधडे यांनी घराजवळ का उभे आहेत असा जाब विचारल्याने पाठीमागून आलेल्या संशयीताने शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारली. या घटनेत जमधडे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
…..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

साहित्य संमेलनाला व गीताला विविध सेलिब्रेटी व साहित्यिकांनी दिल्या अशा शुभेच्छा (बघा व्हिडिओ) 

Next Post

नाशिक : विहीतगाव परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : विहीतगाव परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011