मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – वेगवेगळया भागात राहणा-या तीन युवकांची आत्महत्या

by India Darpan
जुलै 7, 2021 | 10:00 am
in क्राईम डायरी
0
sucide 1

तीन युवकांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी मंगळवारी (दि.६) आत्महत्या केल्या. आत्महत्या करणा-यांमध्ये तरूण युवकांचा समावेश असून त्यातील दोघांनी गळफास लावून घेत तर एकाने बिल्डींगच्या छतावरून उडी घेवून आत्महत्या केली. तिघा युवकांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कांबळेवाडीतील रॉबिन भीमराव जाधव (२१) या युवकाने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी पाईपाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास खुटवड नगर येथील सुखकर्ता हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मंगळवारी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्र्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. दुसरी घटना कामटवाडे भागात घडली. चाणक्यनगर येथील जितेंद्र राजेंद्र वर्मा (१९ रा.मारूती मंदिराजवळ) या तरूणाने मंगळवारी आपल्या घराच्या गच्चीवरील शेडमध्ये लोखंडी अ‍ँगलला बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. जितेंद्रच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत. तर श्रमिकनगर येथील गंगासागर नगर येथील कपिल रमेश घोटकर (२५ रा.कडेपठार चौक) या युवकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या इमारतीवरू न उडी घेतली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

….

ट्रकच्या धडकेत एक ठार
नाशिक : भरधाव मालट्रकने धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ४३ वर्षीय इसम झाला. हा अपघात सुभाषरोड भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश देवजीया नामदे (रा.भारतीमळा जवळ,सुभाषरोड) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. सुरेश नामदे मंगळवारी (दि.६) सुभाषरोडवरील सिंघानिया दुकानानजीकच्या पक्चर दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभे असतांना हा अपघात झाला. भरधाव आलेल्या एमएच १५ ईजी ४००२ या मालट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने भाऊ कैलास नामदे यांनी त्यांना तात्काळ गायकवाड मळा येथील ओम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून पेनोसिया हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.

….

भाजल्याने महिलेचा मृत्यु
नाशिक : गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. ही घटना उमराव क्वार्टर भागात घडली होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आरती रामचंद्र गोंडाळे (३२) असे भाजल्याने मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. आरती गोंडाळे या मंगळवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात स्वयंपाक करीत असतांना अचानक गॅसचा भडका उडाला होता. या घटनेत त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक जगदाळे करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – पार्किंगच्या वादातून दुकानदार महिलेस बलात्कार करण्याची धमकी

Next Post

नाशिक – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post
accident

नाशिक - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011