India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! इंस्टाग्रामवर भावाला पहायला मिळाला चक्क बहिणीच्याच बलात्काराचा व्हिडिओ

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियाच्या वापराचा आणि महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. आताही उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदायूंमधील फैजगंज बेहता भागात रात्री उशिरा एक तरुण इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत होता. त्याचवेळी त्यांची नजर एका व्हिडीओवर पडली ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो व्हिडिओ बहिणीवर झालेल्या बलात्काराचा होता. हा गैरप्रकार त्याने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीला विचारणा केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली.

एका व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या पत्नीने त्याचा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर टाकला. पोलीसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीला एका महिलेने घरी बोलावले, त्यानंतर ती तरुणी हीटरवर रोटी करत असताना, मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने सदर महिलेने तिला तिच्या खोलीत नेले.

तिथे त्या महिलेने तिला कॉटवर बांधून ठेवल्याचा टाकल्याचा आरोप आहे. इतक्यात तिचा नवरा आला. त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि ती महिला त्याचा व्हिडिओ बनवत राहिली. यानंतर ती तरूणी घरी गेली, मात्र तिने घाबरून घरच्यांना काहीही सांगितले नाही. दरम्यान तिच्या भावाने हा व्हिडीओ पाहिला. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने हा व्हिडीओ बनवल्याची कबुली दिली आहे.

तिच्या पतीने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला पण तो मान्य करत नव्हता. त्यात सुधारणा करण्यासाठी तिने हा एक व्हिडिओ बनवला पण फसवणूक करून तो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. त्यामुळे ही महिला स्वत: या कृत्यात अडकली, आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपी दाम्पत्याला अटक केली. आता दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली.

Crime Instagram Brother Sister Rape Video Uttar Pradesh Budaun


Previous Post

खरी शिवसेना कुणाची? चिन्ह आणि संपत्तीचे मालक कोण? कायदा काय सांगतो?

Next Post

पद सोडत असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या भाषणात म्हणाले…

Next Post

पद सोडत असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या भाषणात म्हणाले...

ताज्या बातम्या

धक्कादायक! भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने खेळविले कोरोनाबाधित खेळाडूला

August 9, 2022
प्रातिनिधीक फोटो

१२ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या चिनी स्मार्टफोनवर भारतात बंदी?

August 9, 2022

या गावात नाही एकही मुस्लिम, तरीही साजरा होतो तब्बल ५ दिवस मोहरम

August 9, 2022

हवामान विभागाचा अंदाज का चुकतो? महासंचालक म्हणतात…

August 9, 2022

धक्कादायक! बुद्धिबळ स्पर्धेत रोबोटने ७ वर्षाच्या बालकाचे तोडले बोट (बघा व्हिडिओ)

August 9, 2022
प्रातिनिधीक फोटो

मॉल किंवा शोरुममध्ये कागदी पिशवीसाठी पैसे मोजताय? आधी हा निकाल वाचा

August 9, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group