India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

क्रिकेटपटू मोहम्मद शमीने घेतली ही आलिशान कार; एवढी आहे तिची किंमत

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in राज्य
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिकेटमध्ये अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि फलंदाज व गोलंदाज देखील आहेत. त्या प्रामुख्याने भारताचा वेगवान क्रिकेट गोलंदाज मोहम्मद शमी हा एक्स्प्रेस वेग आणि घातक स्विंगसाठी ओळखला जातो. आपल्या भेदक गोलंदाजीने मोहम्मद शमी जगातील कुठल्याही फलंदाजाला धक्का देऊ शकतो. सध्या भारतीय गोलंदाजीचा प्रमुख आधार आहे.

विशेष म्हणजेआंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्व फॉर्मेट मध्ये मिळून मोहम्मद शमीने आतापर्यंत 386 विकेट घेतले आहेत. भारत कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. शमी पश्चिम बंगाल राज्या तर्फे रणजी करंडक सामने खेळतो. सध्या तो भारतीय प्रिमियर लीग मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघातर्फे खेळतो.

शमीचा जन्म दि. ९ मार्च १९९० मध्ये जो नगर पश्चिम बंगाल मध्ये झाला असून त्याचे शिक्षण कोलकता येथे झाले मोहम्मद शमीच्या तोडीचे आज जगात फार कमी गोलंदाज आहेत. मोहम्मद शमीच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. हा सदस्य मोहम्मद शमीला वेगाच्या बाबतीत कधीही मात देऊ शकतो.

आनंदाची गोष्ट म्हणजे मोहम्मद शमीने जॅग्वार F-टाइप ही आलिशान कार विकत घेतली आहे. फक्त 3.7 सेकंदात ही कार 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. Jaguar F-Type ची एक्स-शोरूम कींमत 98.13 लाख रुपये आहे. मोहम्मद शमीने विकत घेतलेली गाडी Jaguar Land Rover च्या वेगवान कार्सपैकी एक आहे. या स्पोर्ट्स कार मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. 295 bhp पावर आहे. 400 nm पीक टॉर्क जेनरेट होते.

शिवा मोटर्सचे संचालक अमित गर्ग यांच्यासोबतचा शमीचा फोटो आहे, गर्ग यांनी त्यांच्या लिंकडिनवर शेयर केलाय. या फोटोमध्ये ते शमीकडे कार सुपूर्द करताना दिसतायत. दुसऱ्याबाजूला शमी त्यांना साईन केलेला बॉल देतो आहे. विराट कोहली, एमएस धोनी हार्दिक पंड्याप्रमाणे मोहम्मद शमीला सुद्धा महागड्या गाडया आणि बाईक्सचा शौक आहे.

महत्वाचे म्हणजे मोहम्मद शमीच्या ताफ्यात टोयोटा फॉर्च्युनर, BMW 5 सीरीज आणि ऑडी अशा महागड्या गाड्या आहेत. मोहम्मद शमीकडे रॉयल एनफिल्ड GT 650 बुलेट सुद्धा आहे. अलीकडेच शमीने इन्स्टाग्रामवर या बुलेटसोबतचा फोटो शेअर केल्याचे दिसते. त्या बाईकची किमत सुमारे ९ लाख आहे.

Cricketer Mohammad Shami Buy New Luxurious Car


Previous Post

पद सोडत असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या भाषणात म्हणाले…

Next Post

एलपीजी गॅस सिलिंडरबाबत मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय; कोट्यवधी ग्राहकांवर होणार परिणाम

Next Post

एलपीजी गॅस सिलिंडरबाबत मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय; कोट्यवधी ग्राहकांवर होणार परिणाम

ताज्या बातम्या

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group