सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दोन्ही डोस घेतल्यानंतरचा युनिव्हर्सल पास हवाय? फक्त हे करा

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 1:30 pm
in राज्य
0
child vaccine

मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल्स, शो रुम्स, लोकल, विमानसेवा, रेल्वेसेवा, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश आदी ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणी प्रवेशासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल पास देण्याची सुविधा कार्यन्वित केली आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

हा पास कसा मिळवायचा याची प्रक्रिया पुढील प्रमाणे
१. सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करावे
https://epassmsdma.mahait.org
२. वेबसाईटवर आपल्याला ४ पर्याय दिसतील.
३. तुम्हाला तुमचा स्वतःचा युनिव्हर्सल पास हवा असल्याने उजव्या बाजूला वर असलेला पर्याय (Universal pass for double vaccinated citizens) हे दिसेल त्यावर क्लिक करावे

४. कोरोना लस घेण्यासाठी आपण जो मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे तो टाकावा
५. आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल.
६. ओटीपी क्रमांक आपण वेबसाईटवर टाकावा
७. आपल्याला आपले नाव, लस कधी घेतली, लाभार्थी क्रमांक आदि माहिती दिसेल

८. आपण आपला पासपोर्ट फोटो अपलोड करावा
९. अटी मान्य असल्याची टीक करावे
१०. पाससाठी अर्ज करणे (अप्लाय) वर क्लिक करावे.
११. दुसरा डोस घेतल्याच्या १४ दिवसानंतर हा पास तयार होईल आणि तो तुम्हाला मिळेल

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोलिस हवालदार ते शेतकरी आंदोलक व नेतेः अशी आहे राकेश टिकैत यांची कारकीर्द

Next Post

तब्बल ६०० वर्षांनंतर आज आहे हा विशेष योग; असा घ्या लाभ

Next Post
FEB9TFrXMAQCPcH

तब्बल ६०० वर्षांनंतर आज आहे हा विशेष योग; असा घ्या लाभ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011